बातमीपत्र

बुलडाणा ( धाड ) येथील वंदे भारती विदयालयामध्ये   5 सप्टेंबर शिक्षक दिन काळा दिवस म्हणुन साजरा करण्यात आला या प्रसंगी सर्व शिक्षकांनी काळ्या फीती लाऊन शासनाच्या चुकीच्या धोरणाचा निषेध केला संपुर्ण महाराष्ट्रामध्ये मागील15 ते20 वर्षापासुन विना वेतन शिक्षक काम करत आहेत  


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा