आज पर्यंत आपन अनेक वसाहती झाल्या परंतु या क्रुषि प्रधान देशात राज्यातील पहिली शेतकरी औद्योगिक वसाहतिचे भूमिपूजन नामदार बबनरावजी लोणीकर आणि भाजपायुवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहूल लोणीकर यांच्या हस्ते संपन्न झाले.या मुळे शेतकरी यांच्या मालाला योग्य तो भाव मिळण्या बरोबरच पूरक उद्योगास चालना मिळणार आहे.
