बातमीपत्र

गुन्हेगारांचे कर्दनकाळ कायद्याचा वचक शासनाची शान वर्दीचा मान ठेवणारे पुणे ग्रामीणचे आय. पी.एस आधिकारी एस.पी. संदिप पाटील साहेब यांची खेड पोलीस ठाणे येथे भेटीदरम्यान डी.वाय.एस.पी.गजानन टोम्पे,खेड पोलीस स्टेशनचे पी.आय.चौधरी,ए.पी.आय.बडाख साहेब महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे,महिला पोलीस पाटील तृप्ती मांडेकर,खेड तालुका अध्यक्ष सुशिल पोटे कडुस,कारले पाटील,व संघटनेचे सर्व पोलीस पाटील व सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा