बातमीपत्र

प्रजासत्ताक दिनानिमित्त डोणगांव येथील जिवन विकास कॉंन्वेट मध्ये वर्ग ४ तीची विघ्यारथीनी कुमारी जानवी किरन बाजड या ग्रामिण भागातील मुलीने उत्कुष्ट कवाली व नूत्य सादर करून संपूर्ण डोणगांव व परीसरातील लोकाची मन जिंकली असुन ही विदयार्थी नी अभ्यासामध्येसुध्दा उत्कुष्ट कार्य करीत  या कार्यक्रमासाटी जाधव सर देशमुख सर व जान्हवीचे वडील कीरन बाजड यांनी मेहनत घेतली.   


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा