बातमीपत्र

अनेक दिवसांपासून रखडलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.यावेळी मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी १ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.न्यायमूर्ती एल.नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील न्या.हेमंत गुप्ता आणि न्या.रवींद्र भट यांच्या त्रिसदस्यीय न्यायपीठाने हे आदेश दिले.


आमच्यात सामील व्हा