महाराष्ट्रातील वसई पालघर जिल्ह्यातील 877 शेतकऱ्यांच्या जमिनी ग्लोबल सिटी विरार पश्चिम डेव्हलपर्स बिल्डर्स राकेशकुमार बधावान पीएमसी बँकेचे माजी चेयरमन वरयाम सिह अरोरा आणि त्यांच्या साथीदारांनी १५००० करोड रुपयांचा आर्थिक घोटाळा केला त्याची माहिती आगरी सेना अध्यक्ष कैलाश पाटील यांनी यांनी पत्रकार परिषद घेऊन केला खुलासा
