सदर कार्यक्रमास उपस्थित मान्यवर ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष मा.श्री. अविनाश जाधव साहेब, वसई विरार शहर उपजिल्हा अध्यक्ष मा.श्री. वितेंद्र पाटील साहेब,तालुका अध्यक्ष प्रफुल ठाकूर,शहर संघटक श्री मनोहर कदम विरार शहर सचिव मा श्री प्रविण राऊत साहेब' उपशहर अध्यक्ष श्री आनंद काळे तेंभी कोल्हापूर च्या सरपंच सौ घोडविंद मॅडम,श्री प्रभाकर वागळे, हेमंत पाटील,श्री प्रफुल कदम,श्री प्रफुल जाधव,संतोष कानडे ,विजय म्हेतर,योगेश चाचे,दिगेश शुक्ल श्री संजय म्हात्रे,हेमंत राऊत,श्री सिध्दांत पाष्टे श्री कल्पेश राऊत,राकेश तामोरे,मिलिंद घोसावी महिला आघाडी च्या दिशा जोशी, साळूंखे मॅडम मनसे कार्यकर्ते ,मनसे सैनिक,,अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होते
