शेतकऱ्यांसाठी दिल्ली येथे आंदोलनास बसलेल्या राजेश टिकायत यांचा लोणार तालुक्यातील शेतकरी व पत्रकार बाबाराव मुंढे यांनी दुरध्वनी च्या माध्यमातून समाचार घेतला शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिल्ली येथे आंदोलनास बसलेले राजेश टिकायत हे आंदोलन करता आहेत की स्वतःची प्रसिद्धी करत आहेत देशातला शेतकरी मेटाकुटीला आला आहे कोरोना महामारी मुळे त्याला जगणे कठीण झाले आहे अशा परिस्थितीत आंदोलन करणे हे फक्त प्रसिद्धीसाठी असून शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले आहे अशा शब्दात लोणार तालुक्यातील शेतकरी व पत्रकार बाबाराव मुंढे यांनी राजेश टिकायत यांचा समाचार घेतला
