बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी संघ महाराष्ट्र राज्य,आयोजित पदाधिकारी परिचय सोहळा आणि नियुक्ती यावर चर्चासत्र या प्रसंगी मार्गदर्शन लक्ष्मीताई गरकळ संस्थापिका अध्यक्ष बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी संघ यांनी संघटनेचे कार्य, ध्येय धोरण, उद्दीष्ट, पुढील वाटचाली या बद्दल मार्गदर्शन केले बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी संघाच्या बैठकीत रामकिसन बोडखे यांची मराठवाडा अध्यक्ष पदी राहुलजी मुंढे यांची राज्य कार्य अध्यक्ष पदी राजेन्द्र घुगे यांची जालना जिल्हा अध्यक्ष पदी गितांजली कांयदे यांची महीला जिल्हा अध्यक्ष पदी,सुनिता मुंढे यांची महीला जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली जालना जिल्ह्यातून मोठ्या संख्येने संघेटनेचे पदाधिकारी उपस्थित होते हि बैठक जालना येथे पार पडली.
