राजगुरुनगर खेड येथील एस.टी.कर्मचाऱ्यांच्या संपला बहुजन वंचित आघाडी व भीमशक्ती या संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.एस.टी.विलगीकरण करा हा मुद्दा ठाबंपणे घेऊन कर्मचारी आंदोलन करत आहेत अशातच अनेक संघटना,पक्ष व सामाजिक क्षेत्रातून देखील कर्मचाऱ्यांना पाठिंबा जाहीर होत आहे.
