शिंदे,फडवणीस सरकारच्या विरोधात वसईतील फुले,शाहू,आंबेडकर मंच यांनी नालासोपारा डीसीपी कार्यालयावर शुक्रवारी सकाळी भव्य निदर्शने काढण्यात आले होते यामध्ये असंख्य नागरिकांनी सहभाग दर्शवला होता तर सरकारच्या विरोधात परिमंडळ दोन चे उपायुक्त सुहास बावचे यांना आंदोलन कर्त्यानी निवेदन दिले.
