बातमीपत्र

वसई तालुका कलाक्रिडा मोहत्सव उदघाटन सोहळा चिमाजी आप्पा ग्राऊड वर पार पडला या सोहळ्याचे उदघाटन श्री. सचिन तेंडुलकर, सुप्रसिद्ध गायक मा. श्री. हरिहरन, अभिनेत्री मा. श्रीमती मृणाली  कुलकर्णी, वसई विरार महापैर मा. श्री. रुपेश जाधव,प्रथम महिला महापैर मा.श्रीमती प्रविणा हितेंद्र ठाकूर या प्रमुख मान्यवराचा हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून आयुक्त वसई विरार महानगर पालिका मा. श्री. सतिश लोखंडे, युवा आमदार मा. श्री. क्षितिज ठाकूर, आमदार मा. श्री. विलास तरे, माजी खासदार मा. श्री. बळीराम जाधव, प्रथम महापैर कामगार नेते मा. श्री राजीव पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनेते आमदार मा. श्री. हितेंद्र ठाकूर यंगस्टार ट्रस्ट अध्यक्ष यांच्या मार्गदर्शना खाली कार्यक्रम पार पडला.

Follow Us On Social Media 
Web Site: -  www.livemaharashtra.com 
Download Live Maharashtra App From Google Play store 
 
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणाऱ्या घटना आपल्या समोर मांडणारी एकमेव मराठी वृत्तवाहिनी Live महाराष्ट्र.  
पाहत राहा Live महाराष्ट्र - हाक तुमची !! साथ आमची !!


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा