बातमीपत्र

जालना मंठा परतूर तालुक्यातील ११७ कोटीच्या ९२ गावें वॉटर ग्रीडच्या कामाचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले असुन २३४ कोटी रुपयांची १७६ गावे  लोअर दुधनावॉटरग्रीड व ११७ कोटीच्या  ९२ गावें  खडक पूर्णा वॉटर ग्रीडमुळे परतूर मतदार संघातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार असुन दोन्ही वॉटरच्या ग्रीड माध्यमातून २६८ गावांना फक्त सात रुपयात 1000 लिटर शुद्ध व स्वच्छ फिल्टर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार असल्याच पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले. 

Follow Us On Social Media 
Web Site: -  www.livemaharashtra.com 
Download Live Maharashtra App From Google Play store 
 
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणाऱ्या घटना आपल्या समोर मांडणारी एकमेव मराठी वृत्तवाहिनी Live महाराष्ट्र.  
पाहत राहा Live महाराष्ट्र - हाक तुमची !! साथ आमची !!
 
DONATE TO SUPPORT POOR AND NEEDY PEOPLE TO GROW INDIA


आमच्यात सामील व्हा