बातमीपत्र

जिंतूर तालुक्यातील मानमोडी -मालेगाव शिवारात असलेल्या खदान आणि गिट्टी क्रेशर मुळे येथील आजूबाजूच्या शेतकऱ्याला जीवन जगणे मुश्किल झाले आहे क्रेशर मालकाच्या दंबनगिरी मुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत अधिकारी खोटे पंचनामे करून खदान चालकाची बाजू मांडत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत खदान बंद नाही झाल्यास कुटुंबासोबत आत्महत्येचा इशारा येथील शेतकऱयांनी दिला असला तरी देखील जिल्हाधिकारी जाणून बुजून टाळाटाळ करून शासकीय कर्मचारी असल्याने शासन पाठीशी घालत आहेव क्रेशर मालकाचे राजकीय नेत्यांसोबत चांगले संबंध असल्याने कोणतीही कारवाई केली जात नाही असा आरोप शेतकरी करत आहेत.

 

Follow Us On Social Media 
Web Site: -  www.livemaharashtra.com 
Download Live Maharashtra App From Google Play store 
 
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणाऱ्या घटना आपल्या समोर मांडणारी एकमेव मराठी वृत्तवाहिनी Live महाराष्ट्र.  
पाहत राहा Live महाराष्ट्र - हाक तुमची !! साथ आमची !!
 
DONATE TO SUPPORT POOR AND NEEDY PEOPLE TO GROW INDIA


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा