बातमीपत्र

जालना जिल्ह्यातील आष्टी येथिल ग्राम पंचायत च्या गलथान कारभारा मुळे गावातील नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध असतांना सुद्धा पाणी मिळत नव्हते या कारणाने महिलांनी ग्रामपंचायतला कंटाळून या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य राहूल लोणीकर यांना साकडे घातले.याची तात्काळ दखल घेत राहुल लोणीकर यांनी आष्टी येथिल खडकेश्वर मंदिरामध्ये सर्वांची बैठक घेऊन पाणी प्रश्न मार्गी लावत स्वखर्चाने टँकर सुरू केले.


आमच्यात सामील व्हा