बातमीपत्र

जालना जिल्ह्यात एक कोटी पाच लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करणार असुन व्रुक्ष लागवड हि लोक चळवळ होणे गरजेचे आहे. या साठी सेवाभावी संस्था, शेतकरी , गावकरी , सरपंच , विद्यार्थी , सर्व कर्मचारी यांनी पुढाकाराने हे काम एक सामाजिक दायित्व म्हणून केले पाहिजेत आणि झाडे जोपासली पाहिजेत असे मत आज राज्याचे स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री बबनरावजी लोणीकर यांनी आज जालना जिल्ह्यातील मंठा येथे आयोजित व्रुक्ष दिंडीत व्यक्त केले ..या व्रुक्ष दिंडी मध्ये दोन हजारच्या वर विद्यार्थी , सरपंच, डॉक्टर , वकील आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता


आमच्यात सामील व्हा