बातमीपत्र

खळेगाव हे लोणार तालुक्यातील एक प्रसिद्ध गाव असून गेल्या ११ वर्षांपासून संतश्रेष्ठ भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीच्या निम्मिताने हरिनाम सप्ताहाचे आयोजन गावकऱ्यांच्या वतीने केले जाते भगवानबाबा यांच्या ५५व्या पुण्यतिथीच्या निम्मिताने हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्व जातीधर्माचे लोक या सोहळ्यात सामील होतात.महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार,गायक,संगीतकार अशा अनेक मंडळींकडून समाज प्रबोधनाचे कार्य केले जाते.या दरम्यान गावामधून भगवानबाबा यांची रथामधून भव्य अशी मिरवणूक काडली जाते गावामधील रहिवाशांच्या वतीने सर्वत्र रांगोळी काढून सजवले जाते व महाप्रसादाच्या कार्यक्रमाने या सोहळ्याची सांगता करण्यात आली.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा