बातमीपत्र

जनता विद्यालय अंजनी खुर्द येथे सायकल वाटप

जनता विद्यालय अजनी खुर्द येथे मानव विकास मिशन अंतर्गत ७ विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आल्या या प्रसंगी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण राणे अध्यक्ष स्थानी व प्रमुख अतिथी सचिव प्रकाशराव खराटे,अशोकजी तापडिया माजी विद्यार्थी हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य के.एन. बावस्कर यांनी केले व मानव विकास मिशन बद्दल माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जे.बी.नाईक पर्यवेक्षक पद्मने सर,सारडा सर,चव्हाण सर सर्व शिक्षक वृद व कर्मचारी हजार होते तसेच सर्वानी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्र संचलन पवार सर व आभार प्रदर्शन जाधवसर यांनी मानले ग्रामस्थ गजानन गायकवाड व इतर उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा