बातमीपत्र

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश राज्यस्तरिय पत्रकाराचे महाअधिवेशन दि 22 व २३ फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी जि अमरावती येथे हजारो पत्रकार बांधवां च्या उपस्थिती त ह्या कार्यक्रमाला सुरवात झाली असून २ दिवस चालणाऱ्या ह्या अधिवेशनात बऱ्याच मान्यवरा ची उपस्थिती लाभली असून ह्या 2 दिवसात ग्रामीण पत्रकार बांधावा च्या समस्या व त्यांना भविष्यात येणाऱ्या अडी अडचणी च्या बाबतीत चर्चा व पत्रकार बांधवा साठी कार्यशाळे चे आयोजन करण्यात आले आहे या प्रसंगी तिवसा मतदार संघ च्या आमदार मा अँड यशोमती ताई ठाकूर चांदुर रेल्वे मतदार सघ चे आमदार प्रा वीरेंद्र जगताप अ भा ग्रा प संघ चे मनोहरराव सुने मधुसूदन जी कुलथे कैलास बापू देशमुख सर्प मित्र वनिता ताई बोऱ्हाडे हे सर्व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा