बातमीपत्र

खळेगाव येथील स्मशानभूमी मोजते शेवटची घटका...मृत्यूनंतरही होते मृतदेहाची विटंबना

खळेगाव हे लोणारतालुक्यातील पूर्ण राज्यात नावाजलेले एक गाव असून येथील ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे गावातील स्म्शानभूमीची दयनीय अवस्था दिसत आहे.स्वातंत्र्याची ५० -६० वर्ष उलटून देखील या गावातील विकास हा फक्त कागदावरच दिसत आहे हि या गावाची शोकांतिका म्हणावी लागेल अशी भावना वंचित बहुजन आघाडी चे युवा कार्यकर्ते गजानन लिंबाजी सरदार व्यक्त केली.एक महिन्याच्या आत जर समशानभूमीमधील सुविधा व वाढीव शेड बांधण्यात आलेनाहीतर स्मशानभूमीतच उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.   


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा