नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या मेडिकल कॉलेजमध्ये एका शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यु झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या ठिकाणी एक सुसाईड नोट पण आढळून आली आहे. रॅगिंग प्रकरणातून घातपात झाल्याचा कुटुंबियांकडून आरोप करण्यात आला आहे.