बातमीपत्र

शेदूरजन येथे गोवर रूबेला जनजागरण प्रभात फेरी

शेदूरजन येथे गोवर रूबेला जनजागरण प्रभात फेरी निघाली असता वसंत राव नाईक विद्यालय  शिवप्रसाद धनराज चौधरी प्राथमिक शाळा व नेताजी सुभाषचंद्रबोस विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेंदुर्जनचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते तशेच डॉ. संदीप कुमार सुरशे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.सर्व शाळेचे मुख्याध्यापक व नोडल शिक्षक आरोग्य खात्याचे कर्मचारी श्रीमती मीनाक्षी गवई ,एके नेवरे, श्रीमती पि. एम. कोवे,आरोग्य सेविका श्री बि.यु. गाढवे आरोग्य सेवक,तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस आशा स्वयंसेविका ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी म्हस्के साहेब व लिपिक भगवान जाधव यांनी सहभाग घेतला.आपण सर्व मिळून गोवर रुबेला आपल्यापासून पळून लावू सर्व विद्यार्थी माझ्या सोबत सहभागी राहतील अशी आशा डॉक्टर संदीप कुमार सुरशे यांनी व्यक्त केली.

 

Follow Us On Social Media 
Web Site : -  www.livemaharashtra.com 
Download Live Maharashtra App From Google Play store 
 
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणाऱ्या घटना आपल्या समोर मांडणारी एकमेव मराठी वृत्तवाहिनी Live महाराष्ट्र.  
पाहत राहा Live महाराष्ट्र - हाक तुमची !! साथ आमची !!

 


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा