बातमीपत्र

अखिल भारतीय समता परिषदेच्या शेंदुर्जन विभागाच्या वतीने गुरु रविदास महाराज यांची पुण्यतिथ साजरी करण्यात आली असता अध्यक्षस्थानी भागीरथ लक्ष्मण बच्चीरे यांनी स्वीकारले असता श्री गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आश्रुबा कंकाळ सेवानिवृत्त शिक्षक यांनी केले व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच पूजन भागवत लक्ष्मण बछिरे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच पूजन प्रल्हाद बच्चीरे गुरु रविदास समता परिषदचे तालुका अध्यक्ष यानी केले पुलवामा हल्यात शहीद श्रद्धांजली अर्पण करून अविनाश मोरे यांनी आभार प्रदर्शन केलं.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा