बातमीपत्र

पुलवामा येथे अतिरेक हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी सिंदखेडराजा तालुक्यातील शेंदुर्जन येथे कॅन्डल मार्च रॅली काढण्यात आली व रॅलीत शिवतांडव प्रतिष्ठान शिवगर्जना प्रतिष्ठान वीर हनुमान कबड्डी संघ डीजे क्रिकेट संघ योद्धा क्रिकेट संघ व गावातील सर्व युवक मंडळ सामील होते या रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून करण्यात आली व गावात मिरवून परत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आली व राष्ट्रगीत घेऊन श्रद्धांजली अर्पित करण्यात आली


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा