बातमीपत्र

नरेगा विकास अधिकाऱ्यांची खळेगाव येथील शेती पाहणी दौरा

प्रतिनिधी- दि. 1/11/2018 रोजी नरेगा जी.प. बुलढाणा येथील गट विकास अधिकारी श्री चंदनसिंग राजपूत  व नरेगा कक्षाचे शाखा अभियंता जी प बुलढाणा  श्री जयेश महाजन  यांनी पाहणी केली असता ग्रा प खळेगाव येथील जिल्ह्यामधील उत्कृष्ठ वृक्षलागवड असल्याचे समाधान वक्त केले.या वेळेस त्यांच्या सोबत पंचायत समितीचे अधीक्षक श्री.रवींद्र मापारी,सरपंच राजूभाऊ सानप,ग्रामसेवक नंदकिशोर तेजनकर,तांत्रिक सहायक महेश मुळे,तांत्रिक सहायक तुषार इवरे,ग्रामरोजगार सेवक संतोष वायाळ,वृक्षमित्र भगवानराव नागरे, ग्रा.कर्मचारी संतोष वायळ, राहेमद अली,अनंत सानप व तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व नरेगातील मजूर उपस्थित होते.

 

Follow Us On Social Media 
Web Site : -  www.livemaharashtra.com 
Download Live Maharashtra App From Google Play store 
 
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणाऱ्या घटना आपल्या समोर मांडणारी एकमेव मराठी वृत्तवाहिनी Live महाराष्ट्र.  
पाहत राहा Live महाराष्ट्र - हाक तुमची !! साथ आमची !!


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा