बातमीपत्र

सदर गुन्हयाचे तपासात मेहकर पोलीसांनी संशईत आरोपी नामे असमतअली तमीज अली रा.महात्मा फुले नगर , रिसोड याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्हयाची कबुली दिली. व त्याचे सोबत असलेल्या गुन्हगाराची माहीती दिली. त्यावरून दुसरा आरोपी नामे अब्दुल नावेद अब्दुल समद रा. इमामवाडा, मेहकर यास ताब्यात घेतले असता, त्याचेकडुन गुन्हयात चोरी केलेली तंबाखू ५५ बॅग किंमती ४,३५,५०० रूपयाचा माल जप्त करण्यात आला. गुन्हयातील दोन्ही आरोपीना विद्यमान न्यायालयात हजर केले असता त्यांचा पिसीआर देण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास मेहकर पोलिस करीत आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा