बातमीपत्र

प्रेस मिडिया पत्रकार संघटना मुंबई सचिव संदेश थिटे यांना मध्यप्रदेश येथील पचमडी येथे भारत सरकार मान्यता प्राप्त पुरस्कार सोहळ्यात भारत रत्न अटल राष्ट्रीय गौरव अलंकार राष्ट्रीय गौरव उत्कृष्ट पुरस्कार हा मार्शल आर्टसचे प्रशिक्षक म्हणूनप्रदान करण्यात आला.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संदेश थिटे सरांचे महाराष्ट्रातील प्रेस मिडिया पत्रकार संघटनाचे प्रदेश अध्यक्ष भाई अशोक पाटील सर . प्रदेश सरचिटणीस वनिता त्रिंबके मँडम. प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब पारवे . प्रदेश सरचिटणीस तुषार भडांगे सर . प्रदेश संघटक राजेन्द्रसिंह राजपुरोहीत व सर्व जिल्हा अध्यक्ष व महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.


आमच्यात सामील व्हा