विनोद बांडगे हे दिंडी मधील वारकरी यांच्यासाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर राबवतात या वर्षी देखील अशा प्रकारचे शिबीर राबवून वारकरी सेवा करत आहेत या कार्यक्रमाचे उदघाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनरावजी लोणीकर यांनी केले गेली दोन वर्षा पासून विनोद भडांगे हि सेवा पुणे येथे आषाढी एकादशी निमित्त येणाऱ्या वारकरी यांना निशुल्क उपलब्द्ध करून देत आहेत यासाठी त्यांना डॉ.राजेश राेडगे,डॉ.पूनम रत्नपारखी,डॉ.शीतल साळूंखे यांचे सहकार्य मिळते.
